महाराष्ट्रातील मागासवर्गीयांची यादी
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा १९७६ (१९७६ चा १०८ वा) मधील परिशिष्ट १ मधील भाग - १० मध्ये नमूद केल्याप्रमाणे -
लिंक- https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20080317104008001.pdf
शासनाने दिनांक १ मार्च, २००६ रोजी च्या शासन निर्णयान्वये काही जातींचा नव्याने विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गामध्ये समावेश केलेला आहे. त्या समावेश केलेल्या जातींसह शासनाची अद्ययावत जातींची यादी -
संकेतांक क्रमांक - 20080317104008001














No comments:
Post a Comment
Please give your valuable comment on the write-up and Share it on Whatsapp, Facebook, Twitter, etc. / कृपया लेखनावर आपली मौल्यवान टिप्पणी द्या आणि व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर इत्यादी वर शेर करा.