About me

Sunday, 1 June 2014

नॉन क्रीमेलीअर प्रमाणपत्राच्या कालावधी वैधतेबाबत शासन निर्णय, दिनांक: १७ ऑगस्ट, २०१३

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गट यामध्ये मोडत नसल्याबाबत देण्यात येणाऱ्या नॉन क्रीमेलीअर प्रमाणपत्राच्या कालावधी वैधतेबाबत शासन निर्णय

महाराष्ट्र शासन 
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 
शासन परिपत्रक क्रमांक: सीबीसी-२०१३/प्र.क्र.१८२/विजाभज-१
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई - ४०० ०३२ 
दिनांक: १७ ऑगस्ट, २०१३ 


सांकेतांक क्रमांक: 201308191531017222


नॉन क्रिमिलेअर साठी असलेली उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत शासन निर्णय

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग  मधील उन्नत व प्रगत व्यक्ती / गट या करीता नॉन क्रिमिलेअर साठी असलेली उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत शासन निर्णय 

महाराष्ट्र शासन 
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 
शासन निर्णय क्रमांक: सीबीसी-१०/२००८/प्रक्र.६९७/विजाभज-१
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई - ४०० ०३२ 
दिनांक: २४ जून, २०१३ 


सांकेतांक क्रमांक - 201306241532291222 



Saturday, 31 May 2014

छप्परबंद समाज्याच्या (मुस्लीम धर्मियांसह) व्यक्तींना जातीचे प्रमाण पत्र व जात वैधता प्रमाणपत्राबाबत शासन निर्णय

छप्परबंद समाज्याच्या (मुस्लीम धर्मियांसह) व्यक्तींना जातीचे प्रमाण पत्र व जात वैधता प्रमाणपत्राबाबत शासन निर्णय; दिनांक: २३ मार्च, २०११.

लिंक- https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20110323163646001.pdf

सांकेतांक क्रमांक - 20110323163646001 

जाती प्रमाण पत्र व त्याची पडताळणी कामी येणाऱ्या अडचणी बाबत शासन निर्णय

कोल्हाटी / डोंबारी भटक्या जमाती - ब, अ.क्र. १५ जाती जमातीच्या व्यक्तींना जाती प्रमाण पत्र व त्याची पडताळणी कामी येणाऱ्या अडचणी बाबत शासन निर्णय -

लिंक- https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20090221145316001.pdf 

सांकेतांक क्रमांक - २००९०२२११४५३१६००१

महाराष्ट्रातील मागासवर्गीयांची यादी

महाराष्ट्रातील मागासवर्गीयांची यादी 

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा १९७६ (१९७६ चा १०८ वा) मधील परिशिष्ट १ मधील भाग - १० मध्ये नमूद केल्याप्रमाणे -

शासनाने दिनांक १ मार्च, २००६ रोजी च्या शासन निर्णयान्वये काही जातींचा नव्याने विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गामध्ये  समावेश केलेला आहे. त्या समावेश केलेल्या जातींसह शासनाची अद्ययावत जातींची यादी - 

लिंक- https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20080317104008001.pdf 

संकेतांक क्रमांक - 20080317104008001